Chicken Soup For The Soul-Indian Women

चिकन सूप फॉर द सोल : इंडियन विमेन' हे पुस्तक स्त्रिजतिला भेडसावनारे सार्वत्रिक प्रश्‍न आणि संदर्भ मात्र अस्सल भारतीय आहेत. या पुस्तकातील संवादी स्वर कन्या, बहिनी, माता, विद्यार्थिनी आणि कर्तुत्ववान स्त्रियां यांच आहे. ज्याना भोवतालच्या कोलाहलात कधी प्रयत्‍नाने तर कधी योगायोगान आपल्या जीवनसत्याचा साक्षात्कार झाला, अंधारात आशेचा किरण दिसला, प्रतिकूल परिस्थितीत धेर्य आणि प्रेम गवसल. वेगवेगळ्या भूमिका निभावणारे आणि आपापल्या संसारात व कामाच्या ठिकाणी एकाच जन्मात अनेक आयुष्ये जगणारे विविध स्त्रियांच्या पाककौशल्यातुन तयार झालेले हे ' चिकन सूप' तुम्हाला नक्कीच उल्हासित आणि प्रेरित करेल!

Book Details

ADD TO BAG