Nisargamitra ( निसर्गमित्र )

By (author) Malti Athwale / John Muir Publisher Rajhans Prakashan

"ही सारी सृष्टि केवळ माणसासाठी निर्माण झाली आहे, असं मानंण वेडगळपणाचं ठरेल. माणुस नसेल, तर हे विश्व जेवढे अपूर्ण आहे , तेवढेच एखादा कीटक नसेल, तरीही अपूर्ण आहे. या विश्वाची रचना इश्वरांन सर्वांसाठी केली आहे. तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू दया, अशीच या विश्वाची धारणा आहे... आपल्या या अफाट देशात अनेक ठिकाणी घनदाट जंगल आहेत, त-हेत-हेचे पशुपक्षी आहेत, डोंगरदऱ्यां आणि कोसळते धबधबे यांनी आपला निसर्ग संपन्न आहे. परमेश्वरनं आपल्याला दिलेली ही निसर्गसंपत्ती पुढच्या पिढ्यांसाठी नीट जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे...." असं समजावून सांगणार्‍या एका अमेरिकन निसर्गमित्राची ही चरित्रकथा... पर्यावरणप्रेमी वाचकांना विचारप्रवृत्त करणारी आणि कार्याची प्रेरणा देणारी ...

Book Details

ADD TO BAG