Shikuyaya Anande ( शिकू या आनंदे)

By (author) Renu Dandekar Publisher Manovikas

आपणच शिकणारे असतो नि शिकवणारे असतो. मजा येते दोन्ही भूमिका एकदम करताना! यात आनंदही असतो. काळ बदलताना कधी सुंदर पावलांचे ठसे सापडतात, त्यावरून चालताना आपलीच वाट सापडते. शब्द औपचारिक असले तरी, अर्थाचे नवे आकाश कोणतेही असो. त्यात खूप अवकाश असतो. हा आहे शिकण्यातला अवकाश. ‘ज्ञानरचना’ ह्या वेगळ्या, कधी पूर्वीच्याच भासणार्‍या संकल्पनेचा घेतलेला शोध.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category