Mruyushi Sharyat

हि कथा आहे, सर डग्लस मॉसन यांच्या अ‍ॅन्टाक्रिट खंडावरच्या साहसी मोहिमांची … त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी अनुभवलेली थरारांची… आणि मृत्यूच्या करल दाढेतून जिवलगांची जिद्धीने केलेल्या सुटकेची … हि कथा आहे. मानवी स्वभावातील कंगोरयांनची… राज्य विस्तारासाठीच्या संघर्षाची …. आणि पृथ्वीवरचे जैववैविध्य राखण्यासाठी झटनाऱ्यांची … हि कथा आहे, अथक मानवी प्रयत्नाची…ज्ञानलालसेची आणि कल्पनेपलीकडे असलेल्या निसर्गाची विलोभनीय; पण अकराळ रुपाची; त्याच्या दर्शनाची; त्याच्या साक्षात्काराची!

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category