Shimplyatil Moti (शिंपल्यातील मोती )

By (author) Shweta Gaanu Publisher Sushreya Prakashan

उद्योजक शंकरराव बोरकर यांची यशोगाथा श्‍वेता गानू यांनी या पुस्तकात मांडली आहे. उद्योग व्यवसायाची कोणतीही पार्श्‍वभूमी नसताना मराठवाड्यातून मुंबईत गेलेल्या शंकरराव बोरकर यांनी स्वत:-चं औद्योगिक राज्य उभं केलं. त्याचबरोबर आपल्या गावात विविध उद्योग सुरू केले. उद्योग व्यवसायाबरोबरच सामाजिक प्रकल्पही उभारले. विविध संस्था व संघटनांकडून त्यांना पुरस्कार मिळाले आहेत. गानू यांनी ही वाटचाल कुठल्याही तरुणाला प्रेरक ठरेल अशा पद्धतीनं मांडली आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category