LoveJihad Ek Satyakatha (लव्हजिहाद एक सत्यकथा)
नायिका हि सुशिक्षित होती, सुजाण होती. तिच्यातला प्रचंड आत्मविश्वास हा तिला मारक ठरला. काहीतरी वेगळ करून दाखविण्याची तिची महत्त्वकांक्षा होती. त्यासाटी तिने झेप घेतली खरी,पण सपशेल चुकीचा दिशेने! एका मुस्लिम तरुणाशी लग्न करून समाजापुढे आदर्श प्रस्थापित करू इच्छिणारा तिला आज अस्तित्वाचा लढा द्यावा लागत आहे. तिच्या जीवनात घडलेलं भीषण नाट्य म्हणजे तिचं द्रुदैव आहे असं ती अजिबात मानत नाही. तिची चूक कबूल करण्यात कमीपणा नाही. तिच्यासारखे अविचाराने निणर्य घेण्याचे धाडस आपल्या समाजातील तरुणीकडून होऊ नये हि आर्त इच्छा! प्रस्तुत कथा अर्पिता चे आत्मचरित्र नाही. आयुष्याचा एक अंधकारमय काळ जिने जिथे कंठाला, तिथले अनुभव कथन करण्यासाठी हे लेखन केल आहे.