Kanchankada (कांचनकडा)

By (author) Vanita Deshmukh Publisher Anonymous

समाजातील साधे परंतु भेदक वास्तव , स्त्रीचा सोशिकपणा , मानसिक व शारीरिक वेदना सहन करण्याची ताकद , अशा किती तरी वेदनामय बाबींचा पाढा वनिता देशमुख यांच्या कथांमध्ये वाचला आहे . एक चांगला कथासंग्रह मराठी रसिकांपर्यंत पोचतो आहे , हि मनाला आनंद देणारी घटना आहे . वनिता देशमुख यांच्या भविष्यातील कथालेखनासाठी माझ्या हार्दिक शुभेच्छा !

Book Details

ADD TO BAG