Sakha Aatmasaunwad (सखा आत्मसंवाद)
कथा स्वतःशी साधलेल्या संवादाची लेखक निरुपमा देशपांडे संदीप खरे उमेश झिरपे विष्णू मनोहर अच्युत गोडबोले आशिष मुजुमदार किरण पुरंदरे अनिल अवचट शाद पोंक्षे रामदास पळसुले अविनाश धर्माधिकारी मिलिंद मुळीक लेफ्ट. जनरल बी. टी. पंडित वैशाली व्यवहारे-देशपांडे माझ्यातला मी शोधता शोधता आपसूकच गवसत गेलो कधी निसर्गाच्या ताला-सुरात, स्वर-गंधात तर कधी माझ्याच मनाच्या नितळ तळ्यात.