The Lost City of Z (द लॉस्ट सिटी ऑफ Z)

अ‍ॅमेझॉन! जगातली सर्वांत मोठी नदी आणि तिच्या खोऱ्यात पसरलेले जगातले सगळ्यात मोठे जंगल. त्याला ते हरवलेले शहर – झेड शहर आणि ती नाहीशी झालेली संपन्न संस्कृती शोधायची असते; पण जंगलात गेल्यावर काही महिन्यांत तो नाहीसा होतो. त्याच्या शोधात गेलेले निम्मे लोक परत येत नाहीत. त्यानंतर डेव्हिड ग्रॅन नावाचा अमेरिकन पत्रकार फॉसेटच्या शोधात अ‍ॅमेझॉनच्या जंगलात जातो, जिथे सर्वाधिक आक्रमक जंगली जमाती राहत असतात.ऐंशी वर्षांपूर्वी जंगलात नाहीशा झालेल्या फॉसेटचा माग काढण्यासाठी, आपले गोजिरवाणे कुटुंब आणि रांगता मुलगा घरी सोडून जाणाऱ्या लेखकाला तिथे काय सापडते? हे जाणून घेण्यासाठी जरूर वाचा – द लॉस्ट सिटी ऑफ झेड.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category