Divyasparsha (दिव्यस्पर्श)

By (author) Shirish Kulkarni Publisher Hedwig Media House

या पुस्तकाचा उद्देश मुख्यत्वे असा विश्वास निर्माण करण्याचा आहे की, एनर्जी हीलिंगसारख्या पर्यायी उपचारांना वैज्ञानिक पाया आहे. म्हणूनच, या पद्धतीच्या उपचारांच्या मागील वैज्ञानिक तत्त्वांचा शोध घेण्यावर भर दिला गेला. हे पुस्तक लेखकाच्या प्रयत्नांचा परिपाक आहे. क्वांटम जीवशास्त्र (Quantum Biology), क्वांटम भौतिकशास्त्र (Quantum Physics), आण्विक रेणू-जीवशास्त्र (Molecular Biology) अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतील शास्त्रज्ञांचं संशोधन, त्यांचे प्रयोग, त्यांनी केलेलं काम यांची सांगड घालून 'एनर्जी हीलिंग'ची तत्त्वं या ठिकाणी पद्धतशीरपणे मांडली आहेत. कथेच्या माध्यमातून विषय सांगितल्यामुळे सर्वसामान्य वाचकालाही त्यात आवड निर्माण होईल आणि स्वत:वर व इतरांवर उपचार करण्यासाठी तो या पर्यायी पद्धतीकडे वळेल याची मला खात्री आहे.

Book Details

ADD TO BAG