Gadgilanchya Katha (गाडगीळांच्या कथा)
गाडगीळांच्या कथांमधून व्यक्त होणारा अनुभव प्रामुख्याने शहरवासी व सुशिक्षित पांढरपेशांचा आहे. त्यांच्या कथांमधील भावानुभ्वांचे विश्व विशाल आणि वैविध्यपूर्ण आहे. या कथासंग्रहाचे संपादन श्री. पु. भागवतांनी केले असून त्यामध्ये १४ निवडक कथांचा समावेश आहे.