Tidha Aajchya Islamcha

By (author) Rekha Deshpande Publisher Akshar

"इस्लामचं आणि माझं पटेनासं झालंय. कशीबशी नखं रोवून लटकते आहे मी अल्लाहचे स्वयंघोषित राजदूत माझ्यापुढे आता आणखीन काय वाढून ठेवणार आहेत, या काळजीनिशी इस्लाममध्ये सुधारणेची गरज तेवढी आज, आता आहे तेवढी या आधी कधी नव्हती. काय करणार आहोत आपण याबाबतीत?...." आपल्या मुस्लीम बांधवाना लिहिलेल्या या जाहीर पत्रातून इरशाद मंजी आजच्या इस्लामच काय बिघडलंय हे शोधून काढण्याचा प्रयत्न करू पाहताहेत. इस्लाम मनोभावे पाळणार्‍या मंजी इस्लाम मध्ये कसे बदल घडू शकतात, कुराणाचा अर्थ कसा चुकीचा लावला जातोय याचं विश्लेषण करताहेत ; त्या अर्थाने आपल्या धर्माकडे सकारात्मक दृष्टीने पाहताहेत. 'तिढा आजच्या इस्लामचा' हे पत्रकार इरशाद मंजींचं पुस्तक म्हणूनच महत्वाचं आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category