-
Aahar Sutra Bhag 1 (आहार सूत्र : भाग १)
आहार जीवनशैली सुसंगत असणं, ही मूलभूत गोष्ट आहे. आपण जीवन शैलीशी सुसंगत आहार याचा अर्थ सोयीचा काढला आहे. आपल्या दर दृष्टीनं सोयी आहार म्हणजे उभ्या उभ्या कुठेही खाता येईल, पटकन पोट भरल्याचं समाधान देईल, जिभेशी सलगी साधेल आणि झटपट तयार होईल असा आहे. आहाराच्या बाबतीत आपण सारे निरक्षरांच्या जमातीत मोडतो. अन्नमय शरीरासाठी व्यक्तीगत जीवनशैलीचा विचार करून आहाररचना करणं हे आपलं उद्धिष्टय व्हायला हवं. निरोगी व्यक्ती, निरोगी समाज आणि जगासाठी उद्धिष्टय साध्य करायला हवं.
-
Tamasik Engrajichya Tulanet Sattvik Marathi Bhash
मराठीची वैशिष्ट्ये आणि महती सांगणारी संतवचने, मराठी भाषा इंग्रजीहूनअधिक शब्दसंपन्न कशी, व्याकरण आणि उच्चार यांतील मराठी भाषेचे श्रेष्ठत्वविविध भाषांचे व्यक्तीवर होणारे परिणाम, इंग्रजीमुळे होऊ शकणारा वाईटशक्तींचा त्रास इत्यादी माहिती या ग्रंथातून आपल्याला मिळते.