-
Prernadayi Antaralyatri Sunita Williams (प्रेरणादा
अंतराळयात्री सुनिता विल्यम्स हिने अवकाशात १९५ दिवस वास्तव्य करण्याची असमान्य कामगिरी केली. २९ तास १७ मिनटांच्या स्पेसवॉक करून तिने महिलांच्या अवकाश भ्रमणात स्व:ताचे विक्रमी नोंदवले. वंशाने भारतीय असलेल्या प्रेमळ पित्याच्या पाठींब्याने सुनिता स्पर्धात्मक आव्हानांना धैर्याने तोंड दयायला शिकली. आनंद सकारात्मक विचाराच्या प्रोत्साहनामुळेच ती पुरुषांच्या जगामध्ये निर्भयतेने वावरली. अमेरिकेच्या भूमीवर वाढली असूनही भारतीयत्वाच्या खुणा जपणा-या सुनीताच्या अपरिमित कष्टांची ही कहाणी. विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या सुनीताने जागतिक अवकाश उपक्रमाला अमुल्य योगदान कसे दिले हे प्रत्येकाने अभिमानपूर्वक जाणून घ्यायला हवे. हे सचित्र प्रेरणादायी पुस्तक जीवनात काहीतरी वेगवेगळे करून दाखवण्याची जिद्ध आजच्या विद्यर्थांमध्ये निर्माण करील.
-
Audumbar (औदुंबर)
वाचकाला पकडून, खिळवून, बांधून, अडकवून, गुंतवून, भुलवुन,आपल्या बरोबर तय कथेतल्या विश्वात न्यायच आणि तिथला शब्द, तिथला स्पर्श, तिथला गंध आणि चक्क तिथल्या चवीची सुद्धा त्याला अनुमति द्यायची म्हणजे कही सोपी गोष्ट नाही. गायात्रिच्या कथामध्ये हे सगळ ओतप्रोत भरलेले आहे. तीच व्यक्तिच,स्थळाच चित्रण वाचताना तिचं निरिक्षण किती सूक्ष्म आहे हे जनावत .
-
Chokar (चोकर)
स्त्रीच्या वेदना स्त्री चांगली जाणू शकते... कारण ती तिची नुसती सवेंदना नसते टार सहवेदना असते... पण जेव्हा जेव्हा पुरुष स्त्रीची वेदना जाणतात, वेदनेला शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तेव्हा माझे मन आनंद्चिंब होते; कारण स्त्रीचं दुःख, तिच्या मनाची तडफड, तिची कुचंबना जाणणारा, टीप कागद अजुनही इथे तिथे अस्तित्वात आहे जो स्त्रिसाठीकही सुखाचे क्षण घेउन येणार आहे ही जाणीव त्या त्या क्षणी मनात नव्याने जन्म घेत रहते आणि आशेचे किरण पुन्हा पुन्हा मन पुलकित करीत रहातात. संजीव पाध्ये ह्यांनी रंगविलेल्या सर्व कथानायिका काल्पनिक असल्य तरी त्यांची घुसमट, त्यांची कोंडी मात्र काल्पनिक नाही. ते सार्वत्रिक सत्य आहे. प्रत्येकाने अवर्जुन वाचावे असे हे पुस्तक आहे.
-
Joker (जोकर)
व्यवस्थापनक्षेत्रातील शरु रांनगनणेकर हे मोठे नाव.भारत अन् भारताबहेरही त्यांनी या क्षेत्रात भरघोस कार्य आहे. अमेरिकन विद्यापिठात व्यवस्थापनक्षेत्रातील उच्च पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी तेथेच विविध उद्योगांमध्ये उच्च पदे भूषविली. त्यानंतर ते भारतातील अनेक प्रतिष्ठानांत उच्च पदांवर कार्यरत होते. १९७८ साली सेवानिवृत्त झाल्यावर टाटा इन्स्टिट्यूट ऑफ़ सोशल सायन्सेस अन् काही प्रतिष्ठित व्ययास्थापन-संस्थांमध्ये त्यानी अध्यापकाचे कार्य केले. एक प्रभावी वक्ता अन् उत्कृष्ट लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. भारतातील व्यवस्थापनक्षेत्रातील कितीतरी मजेदार कथा त्यानी 'इन द वंडरलॅड ऑफ़ इंडियन मॅनेगेर्स' आणि 'इन द वर्ल्ड ऑफ़ कॉर्पोरेट मॅनेगेर्स' या ग्रंथांत समाविष्ट केल्या आहेत. 'आपल्या पत्नीकडून व्यवस्थापन कसं शिंकव !' हे त्यांचं उद् वेली बूक्सने प्रकाशित केलेले पुस्तक लोकप्रिय ठरले. व्यवसायाने केमिकल इंजिनियर अन् उच्चपदस्थ व्यवस्थापन असलेले शरू रांनगनेकर मराठी कथाक्षेत्रातही समर्थपणे आपली हजेरी असतात. त्यांचा हा कथासंग्रह मराठी रसिकांच्या पसंतिला याची आम्हाला खात्री आहे.