-
Tisarya Parvakade (तिसऱ्या पर्वाकडे)
गेली साडेनऊ वर्षे भारतात 'मोदी पर्व' सुरू आहे. या काळात मोदींनी परराष्ट्र संबंध, सीमा सुरक्षा, ईशान्य भारतातील राज्यांच्या समस्या, सुरक्षा दलांतील सुधारणांबरोबरच गेली सत्तर वर्षे रखडलेले ३७० कलम, तोंडी तलाक यांसारखे प्रश्नही सोडवले. महिलांसाठी भरघोस काम, गरिबी, बेरोजगारीच्या क्षेत्रांतील आशादायक काम, शेतकऱ्यांच्या जटिल समस्यांचे निराकरण, यांबरोबरच शिक्षण, दळणवळण यांसारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्येही देशाच्या प्रगतीचा रथ सुसाट वेगाने धावतो आहे. या वेगाला आणखी एका पर्वाची संधी मिळाली, तर ती नक्कीच 'सुवर्णसंधी' ठरेल!
-
Kshan-Smaran(क्षण - स्मरण )
आयुष्याच्या वाटचालीतील काही प्रसंग, त्यांत भेटलेल्या काही वयक्ति आणि न विसरता येणार काही क्षण- काही आनंददायक,काही दु:खदायक तर काही निराशेने घेरलेले! आज तटस्थ नजरेनं या क्षणांकडं पाहताना मात्र मनात एकच भावना जागृत होते, केवल अविस्मरणीय! अशा काही क्षणांचं हे समरण !
-
Karlasanachi Jalpari Ani Vilkashan Gudhkatha
भारतात आणि अफ्रिका खंडात नोकरीनिमित्त राहिलेल्या ब्रिटिश अधिकार्यांना आलेले काही 'विलक्षण गुढ' अनुभव या कथांमाधून वाचायला मिळतात. अनूभुत असल्या- तरी या 'सत्यकथा' आहेत !