-
Tumhich Vha Jyotishi!(तुम्हीच व्हा ज्योतिषी !)
फल ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन जर मानवी जीवन अधिक सुखी करता आलं तर करावे, निदान तसा प्रयत्न तरी करावा, अशी धारणा असलेले डा. रा.का. बर्वे यांच्या चार तपांच्या व्यासंगातून व साधनेतून साकार झालेला हा मौल[...]
-
Swapanranjan (स्वप्नरंजन )
राजू फातरफेकर हा एक महाविद्यालयीन तरुण.त्याला हीरो बनावं असं वाटत असतं. त्याला ते जमत नसतं. मुलींशी बोलांव असं त्याला वाटतं पण तेही त्याला जमात नसतं.मग एक चमत्कार होतो. त्याचा औश्यात एकदम तीन-तीन मुली येतात. त्यांची नंख खायची सवय जाते.तो धड्याक्यानं हीरो तर बनतो पण तय नंतर त्याचा आयुष्यात आलेल्या तिघिही एक एक करूँ कटतात. कुनाचं लग्न होतं, कुणाच्या पत्रिकेत मंगल असतो. राजुला त्याचा क्रीडा कैशाल्यामुळे मुंबईत नोकरी मिळत असते म्हणून आईला त्याचा लग्नाची घाई असते. मग काय घडतं? हे गीता रहस्य सोदावायचं तर 'स्वप्नरंजन' करायलाच हव.
-
American Chitrapatsrushti (अमेरिकन चित्रपटसृष्टी )
हिच कॉकचे 'फ्रेन्झी' आणि 'द अदर' ,'द ईगल हॅज लॅन्डेड', 'कॅसाब्लान्का' अशा गाजलेल्या चित्रपटांच्या पटकथा चार्ल्स ब्रोस्नन सारख्या एके काळच्या 'रफ आणि टफ' माणसाचे कथा आणि काही गाजलेल्या चित्रपटांच्या निर्मिती मागच्या कहाण्या आपल्याला 'अमेरिकन चित्रसृष्टी' च्या अदभूत जगाचे दर्शन घडवतात. तर असे युद्धपट भारतात का निर्माण होत नाहीत आणि इतर लेख आपल्याला विचार करायला भाग पडतात. या फक्त चित्रपट कथा नाहीत तर एका सजग प्रेक्षकाचे विचारही इथे समोर येतात आणि अमेरिकन चित्रपटांकडे आपण नव्या दृष्टीने पाहू लागतो.