-
Musalmani Riyasat Khand-2(मुसलमानी रियासत-२)
मुसलमानी रियासतीच्या दोन खंडांतील इतिहासाचा कालखंड इ.स. १००० पासून इ.स. १७०७ पर्यंत सुमारे सातशे वर्षांचा आहे. महंमद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीने मुसलमानी इतिहासाचा आरंभ होतो आणि मोगल बादशहा औरंगजेबाच्या मृत्यूबरोबर या इतिहासाचा शेवट होतो. या इतिहासाबरोबरच इ.स. १००० पासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत गुजरातचा इतिहास, विजयनगरच्या साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि अस्त, स्वतंत्र रजपूत राज्ये यांचा संक्षिप्त इतिहासही मुसलमानी रियासतीमध्ये वाचायला मिळतो. मुसलमान कोण होते? त्यांच्या पूर्वेतिहास कोणता? हे सांगत असतानाच रियासतकारांनी त्यांचा धर्म, संस्कृती, राजकीय धोरण, धर्मप्रसाराचे सूत्र, त्यांनी अरबस्तानापासून भारताच्या वायव्य सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी स्वीकारलेले मार्ग यांचीही माहिती दिली आहे.
-
Musalmani Riyasat (मुसलमानी रियासत)
मुसलमानी रियासतीच्या दोन खंडांतील इतिहासाचा कालखंड इ.स. १००० पासून इ.स. १७०७ पर्यंत सुमारे सातशे वर्षांचा आहे. महंमद गझनीच्या भारतावरील पहिल्या स्वारीने मुसलमानी इतिहासाचा आरंभ होतो आणि मोगल बादशहा औरंगजेबाच्या मृत्यूबरोबर या इतिहासाचा शेवट होतो. या इतिहासाबरोबरच इ.स. १००० पासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत गुजरातचा इतिहास, विजयनगरच्या साम्राज्याचा उदय, उत्कर्ष आणि अस्त, स्वतंत्र रजपूत राज्ये यांचा संक्षिप्त इतिहासही मुसलमानी रियासतीमध्ये वाचायला मिळतो. मुसलमान कोण होते? त्यांच्या पूर्वेतिहास कोणता? हे सांगत असतानाच रियासतकारांनी त्यांचा धर्म, संस्कृती, राजकीय धोरण, धर्मप्रसाराचे सूत्र, त्यांनी अरबस्तानापासून भारताच्या वायव्य सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी स्वीकारलेले मार्ग यांचीही माहिती दिली आहे. दोन खंडांची मिळून पृष्ठसंख्या - ११०० पुठ्ठाबांधणी व आकर्षक बॉक्ससह दि. १६ ऑगस्ट २०१२ पासून संच पाठविण्यास सुरुवात होईल.
-
Marathi Riyasat (Chhatrapati Dhakate Shahuraje,Pes
'गोविंद सखाराम सरदेसाई' अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ. मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसराबाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासातमध्ये वाचावयास मिळतो. इ.स.१६०० पासून म्हणजे शहाजी राजे यांच्या जन्मापासून इ. स. १८१८ पर्यंत सुमारे दोनशेअडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थाचे अतिशय मार्मिक साधार आणि समतोल विवेचन मराठी रियासातीतच शोधावे लागते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचे मुत्सद्देगिरीचे, पराक्रमाचे, आणि पराभावाचेही ज्ञान इतिहासाच्या वाचकांना या रियासातीतूनच होऊ शकते. अशा अनन्यसाधारण इतिहास - लेखनाने रियासतकार सरदेसाई यांनी मराठी समाजावर फार मोठे ऋण करून ठेवले आहेत. अनेक अर्थानी उपयुक्त आणि अपरिहार्य असणारा ग्रंथ संपादित करताना प्रमुख संपादक स.मा. गर्गे आणि त्यांचे संपादक मंडळ यांनी रियासतकरानी करून ठेवलेल्या नोंदी, नव्याने उपलब्ध झालेले संदर्भ, संशोधने, कागदपत्रे, दफ्तरे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि मूळ मजकुराला धक्का न लावता संदर्भ नव्या आवृत्तीत समाविष्ट करण्यांत आले. गेली अनेक वर्ष मराठी रियासातींचे खंड दुर्मीळ बनले आहेत. २९ नोव्हेंबर २०१० हा रियासतकार गो.स. सरदेसाई यांचा एकावन्नावा स्मृतिदिन. या निमित्ताने या संपूर्ण संचाचे पुनर्मुद्रण आम्ही करत आहोत.
-
Marathi Riyasat (Chhatrapati Ramraja,Chhatrapati D

'गोविंद सखाराम सरदेसाई' अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ. मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसराबाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासातमध्ये वाचावयास मिळतो. इ.स.१६०० पासून म्हणजे शहाजी राजे यांच्या जन्मापासून इ. स. १८१८ पर्यंत सुमारे दोनशेअडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थाचे अतिशय मार्मिक साधार आणि समतोल विवेचन मराठी रियासातीतच शोधावे लागते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचे मुत्सद्देगिरीचे, पराक्रमाचे, आणि पराभावाचेही ज्ञान इतिहासाच्या वाचकांना या रियासातीतूनच होऊ शकते. अशा अनन्यसाधारण इतिहास - लेखनाने रियासतकार सरदेसाई यांनी मराठी समाजावर फार मोठे ऋण करून ठेवले आहेत. अनेक अर्थानी उपयुक्त आणि अपरिहार्य असणारा ग्रंथ संपादित करताना प्रमुख संपादक स.मा. गर्गे आणि त्यांचे संपादक मंडळ यांनी रियासतकरानी करून ठेवलेल्या नोंदी, नव्याने उपलब्ध झालेले संदर्भ, संशोधने, कागदपत्रे, दफ्तरे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि मूळ मजकुराला धक्का न लावता संदर्भ नव्या आवृत्तीत समाविष्ट करण्यांत आले. गेली अनेक वर्ष मराठी रियासातींचे खंड दुर्मीळ बनले आहेत. २९ नोव्हेंबर २०१० हा रियासतकार गो.स. सरदेसाई यांचा एकावन्नावा स्मृतिदिन. या निमित्ताने या संपूर्ण संचाचे पुनर्मुद्रण आम्ही करत आहोत
-
Marathi Riyasat (Nigrahak Madhavrao,Apeshi Narayan
'गोविंद सखाराम सरदेसाई' अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ. मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसराबाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासातमध्ये वाचावयास मिळतो. इ.स.१६०० पासून म्हणजे शहाजी राजे यांच्या जन्मापासून इ. स. १८१८ पर्यंत सुमारे दोनशेअडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थाचे अतिशय मार्मिक साधार आणि समतोल विवेचन मराठी रियासातीतच शोधावे लागते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचे मुत्सद्देगिरीचे, पराक्रमाचे, आणि पराभावाचेही ज्ञान इतिहासाच्या वाचकांना या रियासातीतूनच होऊ शकते. अशा अनन्यसाधारण इतिहास - लेखनाने रियासतकार सरदेसाई यांनी मराठी समाजावर फार मोठे ऋण करून ठेवले आहेत. अनेक अर्थानी उपयुक्त आणि अपरिहार्य असणारा ग्रंथ संपादित करताना प्रमुख संपादक स.मा. गर्गे आणि त्यांचे संपादक मंडळ यांनी रियासतकरानी करून ठेवलेल्या नोंदी, नव्याने उपलब्ध झालेले संदर्भ, संशोधने, कागदपत्रे, दफ्तरे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि मूळ मजकुराला धक्का न लावता संदर्भ नव्या आवृत्तीत समाविष्ट करण्यांत आले. गेली अनेक वर्ष मराठी रियासातींचे खंड दुर्मीळ बनले आहेत. २९ नोव्हेंबर २०१० हा रियासतकार गो.स. सरदेसाई यांचा एकावन्नावा स्मृतिदिन. या निमित्ताने या संपूर्ण संचाचे पुनर्मुद्रण आम्ही करत आहोत.
-
Marathi Riyasat (Peshwa Bajirao) Khand-4 (पेशवे बा

Marathi Riyasat (Punyashlok Shahu,Peshwa Balaji Vi

Marathi Riyasat (Ugraprakruti Sambhaji,Sthirbuddhi
गोविंद सखाराम सरदेसाई' अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ. मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसराबाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासातमध्ये वाचावयास मिळतो. इ.स.१६०० पासून म्हणजे शहाजी राजे यांच्या जन्मापासून इ. स. १८१८ पर्यंत सुमारे दोनशेअडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थाचे अतिशय मार्मिक साधार आणि समतोल विवेचन मराठी रियासातीतच शोधावे लागते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचे मुत्सद्देगिरीचे, पराक्रमाचे, आणि पराभावाचेही ज्ञान इतिहासाच्या वाचकांना या रियासातीतूनच होऊ शकते. अशा अनन्यसाधारण इतिहास - लेखनाने रियासतकार सरदेसाई यांनी मराठी समाजावर फार मोठे ऋण करून ठेवले आहेत. अनेक अर्थानी उपयुक्त आणि अपरिहार्य असणारा ग्रंथ संपादित करताना प्रमुख संपादक स.मा. गर्गे आणि त्यांचे संपादक मंडळ यांनी रियासतकरानी करून ठेवलेल्या नोंदी, नव्याने उपलब्ध झालेले संदर्भ, संशोधने, कागदपत्रे, दफ्तरे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि मूळ मजकुराला धक्का न लावता संदर्भ नव्या आवृत्तीत समाविष्ट करण्यांत आले. गेली अनेक वर्ष मराठी रियासातींचे खंड दुर्मीळ बनले आहेत. २९ नोव्हेंबर २०१० हा रियासतकार गो.स. सरदेसाई यांचा एकावन्नावा स्मृतिदिन. या निमित्ताने या संपूर्ण संचाचे पुनर्मुद्रण आम्ही करत आहोत.
-
Marathi Riyasat-(ShahajiRaje Bhosale,Shakakarte Sh
'गोविंद सखाराम सरदेसाई' अडीचशे वर्षांचा मराठेशाहीचा एकमेव, समग्र, सविस्तर इतिहास मालोजी राजे भोसल्यांपासून १८१८ साली पेशवाईच्या अस्तापर्यंतचा मराठेशाहीचा संशोधनात्मक इतिहास म्हणजे गो.स. सरदेसाई यांचा 'मराठी रियासत' हा आठ खंडातील ग्रंथ. मालोजी राजे भोसले यांच्यापासून दुसराबाजीराव पेशवा यांच्यापर्यंत मराठ्यांचा सुसूत्र, साधा आणि सविस्तर इतिहास फक्त सरदेसाई यांनी लिहिलेल्या मराठी रियासातमध्ये वाचावयास मिळतो. इ.स.१६०० पासून म्हणजे शहाजी राजे यांच्या जन्मापासून इ. स. १८१८ पर्यंत सुमारे दोनशेअडीचशे वर्षांच्या कालखंडातील महत्त्वाच्या घटना आणि व्यक्ती यांचा कालक्रमाने लिहिलेला मराठी भाषेतील हा एकमेव इतिहास आहे. मराठी सत्तेचा उदय, उत्कर्ष, उतरती अवस्था आणि अस्त या सर्व अवस्थाचे अतिशय मार्मिक साधार आणि समतोल विवेचन मराठी रियासातीतच शोधावे लागते. मराठ्यांच्या कर्तृत्वाचे मुत्सद्देगिरीचे, पराक्रमाचे, आणि पराभावाचेही ज्ञान इतिहासाच्या वाचकांना या रियासातीतूनच होऊ शकते. अशा अनन्यसाधारण इतिहास - लेखनाने रियासतकार सरदेसाई यांनी मराठी समाजावर फार मोठे ऋण करून ठेवले आहेत. अनेक अर्थानी उपयुक्त आणि अपरिहार्य असणारा ग्रंथ संपादित करताना प्रमुख संपादक स.मा. गर्गे आणि त्यांचे संपादक मंडळ यांनी रियासतकरानी करून ठेवलेल्या नोंदी, नव्याने उपलब्ध झालेले संदर्भ, संशोधने, कागदपत्रे, दफ्तरे या सगळ्यांचा अभ्यास केला आणि मूळ मजकुराला धक्का न लावता संदर्भ नव्या आवृत्तीत समाविष्ट करण्यांत आले. गेली अनेक वर्ष मराठी रियासातींचे खंड दुर्मीळ बनले आहेत. २९ नोव्हेंबर २०१० हा रियासतकार गो.स. सरदेसाई यांचा एकावन्नावा स्मृतिदिन. या निमित्ताने या संपूर्ण संचाचे पुनर्मुद्रण आम्ही करत आहोत.
-
British Riyasat (East India Company-Uttarardha) (ब
ब्रिटिश रियासती’च्या दोन खंडांमध्ये इ.स. १४९८ मध्ये पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को-द-गामाने भारताच्या पश्चिम किनार्याला आपले व्यापारी जहाज लावले तेव्हापासून १८५७ सालचा स्वातंत्र्यलढा मोडून काढत संपूर्ण भारतभर ब्रिटिश सत्तेचा विस्तार झपाट्याने झाला तोपर्यंतचा इतिहास आला आहे. ब्रिटिश कंपनीबरोबरच पोर्तुगीज, फ्रेंच, डच इत्यादी व्यापारी कपन्यांनीही आपले व्यवहार या देशाच्या किनार्यावर सुरू केले आणि त्या कंपन्यांचे व्यापार, त्यासाठी होणारी त्यांची स्पर्धा, त्यातून निर्माण झालेले संघर्ष यांचाही इतिहास या खंडांमध्ये येतो. १८५७ नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा येथील सत्ताधीशांशी वाढलेला संबंध आणि वाढलेला राजकीय हस्तक्षेप यांमुळे एतद्देशीय सत्ताधीशांवर त्यांना मात करता आली आणि युरोपीय व्यापारी कंपन्यांच्या स्पर्धेतही ब्रिटिश कंपनीला यश मिळाले. या दोन्ही घटनांचा परिपाक म्हणून ब्रिटिशांची सत्ताकांक्षा वाढत गेली. त्यासाठी त्यांनी मोगल, मराठे, अवधचे नबाब, बंगालचे सुभेदार, निजाम, हैदर, टिपू यांच्यात झुंजी लावल्या. प्रसंगी त्यांच्याशी मैत्री केली आणि शेवटी त्यांच्यावर तैनाती फौजा लादल्या आणि आपल्या सत्तेचे क्षेत्र वाढवले. हे सर्व कसे घडत गेले? ब्रिटिश रियासतींत हा सर्व इतिहास विस्ताराने आला आहे. दोन खंडांची मिळून पृष्ठसंख्या - १२०० पुठ्ठाबांधणी व आकर्षक बॉक्ससह
-
British Riyasat (East India Company-Purvardha) (ब