Goshta Jharyachi

By (author) Sudha Varde Publisher Granthaali

वळणावळणाने, अखंडपणे झुळूझुळू वाहणार्‍या झर्‍याची ही गोष्ट. वाहता वाहता, आपल्या वाटेवरच्या सर्वांच्या भल्यासाठी धडपडणार्‍या जीवनाची ही गोष्ट, या झर्‍याची गोष्ट म्हणजे एका आदर्श सहजीवनाची गोष्ट. आदर्श सहजीवन म्हणजे काय ? दोन व्यक्ती जीवन वर्षानुवर्षं एकत्र जगत असल्या म्हणजे ते सहजीवन आणि आदर्श म्हणजे दोन्ही व्यक्तींना आपापल्या आयुष्यात जे करायचं आहे ते आयुष्यभर आनंदानं करायला मिळणं आणि परस्परविश्वासानं, सहकार्यानं आपापली आयुष्य संपन्न करता येणं. हे मला मिळालं, त्याचीच हि गोष्ट...

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category