Dashingbaj Baiyko(डॅशिंगबाज बायको )
*बापडी माणसं- कथासंग्रह अंकुर साहित्य संघ अकोला यांचा "जगन्नाथ भोंडे स्मृति" कथा पुरस्कार *काव्यरूप श्यामची आई- दक्षिण महाराष्ट्र साहित्यसभा, कोल्हापुर *गंमतिदार झंपेराव- लालितराव महाराष्ट्र राज्यशसनाचा उत्कृष्ट वाडःमय निर्मिती ०६-०७ या वर्षीचा रेव्हरंड ना.वा.तिलक पुरस्कार तसेच शब्दगंध साहित्यिक परिषद अहमदनगर यांचा राज्यस्तरीय बालवाडःमय पुरस्कार *लोकमत सखी अवार्ड सोलापुर २००८- साहीत्यक्षेत्र