Shadow Man (शॅडो मॅन)

एफबीआयसाठी स्पेशल एजेंट म्हणून काम करणारी स्मोकी बरेट एकामागून खून करणार्या खुनांच्या माग काढण्यात तरबेज होतो; पण एका खुन्याने मात्र तिचं आयुष्या कायमचं उध्वस्त केलं. तिच्या पतीला आणि मुलीला थार मारून तिच्या चेहरयाबरोबर आत्म्यावरही एक खोल जखम केलि. ज्याच्यासाठी जगायचं; ते सगालं संपलं होतं... आता काय करेल स्मोकी? रिव्होल्वरच्या नळीचा थंडगार स्पर्श ओठांनी अनुभवून; झटकन चाप ओढून सगालं एकदाचं संपवून टाकेल की तिच्या मानगुटीवर रहस्यमय अस्तित्वाची दहशत ठेवणार्‍या, बुध्हिमान पण विकृत मनोवृत्तिच्या 'त्या सावली' चा शोध घेउन छडा लावेल?

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category