Sanjwa ( सांजवा)

संध्याकाळ निसटुन जाताना कधी कधी संधि प्रकाश पसरतो. आता अंधार पडणार आहे की उजेड लागणार आहे, असा संभ्रम पडावा इतका गूढ़. गूढ़ आणि हुरहुर लावणारा...... काहींच्या आयुष्यांतही असा ' संजावा पसरतो. संकट संपणार आहे की तीव्र होणार आहे. या संभ्रमामूळे अस्वस्थ्तेचे काहूर मनात भिनते. तरी ही, मानसे नेटाने जगत, लढत राहतात. जिंकतात त्या अनुभवातून येणारी उमेद हीच त्यांच्या जगण्याची , 'श्रीशिल्लक' ! ' सांजवा' तल्या पाचही कथा ती श्रीशिल्लक' वाचकाच्या मनातही जागी करतात. जुन्या काळातल्या पात्रांच्या आणि भिन्न भिन्न जीवनशैलीतील्या या कथा, आशय आणि अनोख्या शब्दकळेमूळे सदैव ताज्या वाटणार्‍या आहेत.

Book Details

ADD TO BAG