3 Zakia Mention ( ३ झाकिया मॅन्शन)

By (author) Gauri Dange / Anagha Lele Publisher Rajhans Prakashan

भारतातील प्रत्येक राज्याची संस्कृती, बोली भिन्न आहे. तरी भारतीय म्हणून सर्व जातीधर्माचे लोक एकोप्याने राहतात. या विविधतेतील एकतेचा धागा अनेक लेखकांनी कादंबरीत गुंफला आहे. भारतीय लेखकांनी आपल्या देशातील संस्कृती इंग्रजी भाषेतील पुस्तकातून जगासमोर आणली. गौरी डांगे यांनी ‘३, झाकिया मॅन्शन’ या कादंबरीत अशीच कथा फुलविली आहे. यात करीम अली कुटुंब आणि मानस खरे यांची कथा वाचताना एक वेगळे विश्‍व आपल्यापुढे येते. याचा मराठी अनुवाद अनघा लेले यांनी केला आहे.

Book Details

ADD TO BAG