Parmeshwar: Ek Sanketik Nav (परमेश्वर:एक सांकेतीक

बरेच जन असे मानतात की , विज्ञानाने मानुस व परमेश्वर यांच्यामद्धे मारून त्या दोघातील अंतर वध्ह्वत नेले आहे. कुठे आहे तो परमेश्वर? तो मृत्यु पवल आहे का? धर्म आणि श्रद्धा या केवळ अफुसारख्या आहेत. चारशे वर्षा पूर्वी विज्ञानाची प्रगती होऊ लागली. तोपर्यंत दैवी शक्तिचा प्रभाव जगावर सर्वत्र होता. पण नंतर हळूहळू माणसाचा देवावार्चा विश्वास ढळू लागला. देवीची जागा विज्ञानाने घेतली. परंतु खुद्द विज्ञान हा एक भ्रामक देव ठरला. परिणामी मानवजात निराश झाली. मणि भौमिक या शास्त्राज्ञाने 'एक्सायमर लेसर ' चा शोध लावला. डोळ्याचा चश्मा घालवण्याची शस्त्रक्रिया परमेश्वराचे अस्तित्व विज्ञानाच्या आधारे शोधायचा प्रयत्‍न केला. त्याची ही एक थरारक कहानी !

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category