Nairutyekadla Vara
मधु मंगेश कर्णिक यांच्या कथा आणि कादंब-या वाचकांमध्ये अतिशय प्रिय आहेत; परंतु त्यांचे तेवढेच वाचकप्रिय आहेत. कोंकण हा कर्णिक त्यांच्या लेखनासाठी जणु त्यांना देणगी मिळावी असा प्रदेश. त्या कोंकणाचे त्यांच्या लेखणीने विवध परीने चित्रण केलेले आहे. नैऋत्येकडला वारा मध्येही त्यांचे चिरपरिचित कोंकण हा वाचकांना पुन्हा भेटत आहे. त्याच तरल, काव्यात्म ललित शैलीमधून.