Akashvanitil Divas (आकाशवाणीतील दिवस)

By (author) Raghunath Bhole Publisher Granth

आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विस्ताराच्या मोठ्या जबाबदार्‍या त्यांच्यावर टाकल्या गेल्या. ज्या केंद्रातून गैरव्यवहाराच्या, भ्रष्टाचाराच्या तक्रारी येतील तेथे भोळे यांना पाठवले जाऊ लागले. भोळे यांनी ही कामगिरी निर्भीडपणे व नि:पक्षपातीपणे बजावली व मोठे नाव कमावले.

Book Details

ADD TO BAG