Polish ( पॉलिश )

पॉलिश’ हा विनोदी कथासंग्रह आहे. विनोदी लेखनाच्या माध्यमातून जीवनातल्या कारुण्याला या कथासंग्रहाने स्पर्श केला आहे. जीवनशोधाची प्रक्रिया यामध्ये दिसते. व्यंगपूर्ण अनुभूती देणार्‍या समजुती, उपरोध, उपहास तसेच विडंबन यांसारख्या विनोदी लेखन पैलूंच्या आधारे कथांमध्ये विनोदाची निर्मिती करण्यात आली आहे, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. विनोदी लेखन वाचकांचे मनोरंजन करणारे असले, तरीही वाचकांना अंतर्मुख करण्याचे सामर्थ्य लेखिकेच्या लेखणीत आढळते.

Book Details

ADD TO BAG