Ayurvedik Vanoushadhi (आयुर्वेदिक वनौषधी)
'आयुर्वेदिक वनौषधी' हे नामवंत वैद्य परशुराम यशवंत वैद्य खडीवाले यांनी लिहिलेले मराठी भाषेतील पुस्तक आहे,आयुर्वेदात वापरल्या जाणाऱ्या विविध वनौषधींचे व औषधी वनस्पतींचे सामान्य लोकांना सहज समजेल अशा भाषेत केलेले वर्णन.