-
Nivadak Chinese ( निवडक चायनीज्)
चायनीज पदार्थ घरच्याघरी केल्यास घरी खाल्ल्याचे समाधानाही मिळेल आणि पैसही वाचाविता येतील; परंतु त्या पदार्थाची चव आणि वैशिष्टय राखणे जमले पाहिजे. म्हनुनच हे अगदी निवडक चायनीज पदार्थाचे ख़ास पुस्तक. यात आहेत...
-
Haddapar (हद्दपार )
श्री.ना. पेंडसे यांनी सांगितलेले वर्णन - "या कादंबरीविषयी आमच्या मास्तरांच्या विद्यार्थ्यांत ब-यापैकी लेखनकला असलेला मीच - यामुळं प्रस्तुत कथेच्या लेखनाची जबाबदारी माझ्यावर आली. माझ्या तोटक्या लेखणीनं मी ती पार पडली आहे. मास्तरांच्या महात्मतेचं दर्शन घडवायला ही कथा अपुरी पडणारी असेल तरी मला फिकीर नाही. जोवर येथील दुर्गेश्वर आणि मास्तरांच्या स्वर्गवासामुळे ओका झालेला बुरोडीच्या खाडीवरील राजेवाडा हयात आहे, तोवर येथील निर्जीव जगसुद्धा मास्तरांविषयी काय सांगायचं ते सांगेल." मास्तरांविषयी हद्दपार ही श्री.ना. पेंडसे यांची कादंबरी वाचकाला अंतर्मुख करून जाते.
-
Octopus (ऑक्टोपस )
ऑक्टोपस हे एक जलचर प्राण्याचं नाव आहे. त्याला आठ नांग्या असतात. या नांग्यानी तो आपले भक्ष्य पकडत असतो. याचं नाव सहेतुकपणे या कादंबरीला योजले आहे. प्रसिद्ध लेखक श्री. ना. पेंडसे यांची चारू पंडीत, मीना मोडक, गुरुनाथ हिंदकेकर या प्रमुख व्यक्तिरेखा असलेली ही कादंबरी वाचनीय असून श्री. ना. पेंडसेंच्या उत्कृष्ट कादंबरीच्या यादीत मोलाची भर टाकणारी आहे.