Coma

बोस्टनमधील सर्वात मोठ्या हॉस्पिटलमध्ये दोन रुग्णांच्या मामुली शस्त्रक्रियांपासून या सर्व प्रकरणाला सुरुवात झाली. आठ क्रमांकाच्या खोलीत एकदा गेलेले रुग्ण पुन्हा शुद्धीवर येतच नव्हते. या कोमा केसेसच्या छडा लावण्यासाठी मेडिकलच्या एका विद्यार्थिनीने त्यासाठी जिवाची कशी बाजी लावली आणि तसे करून तिच्या हाती काय जीवघेणे लागले त्याचीच ही वाचता वाचता अंगावर शहारे आणणारी कादंबरी. तसे हे काल्पनिक आहे आणि वाचणार्‍यालाही कदाचित असे घडते का असे वाटू शकेल पण गेल्या काही वर्षात परदेशातच नव्हे तर आपल्याही देशात हे काहीच नाही अशा घटना प्रत्यक्षात घडल्या आहेत त्यामुळे लेखकाने खूप आधीच ह्याचा छडा लावण्याचा प्रयत्न केल्याची कमाल वाटते. मराठीतही हा अनुवाद येऊन पंचवीस वर्षे होऊन गेली आहेत. आत्ताआत्ता प्रसिद्ध झाली आहे ती त्याची पाचवी आवृत्ती.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category