Schapelle

By (author) Suniti Kane Publisher Mehta Publishing House

शॅपेल कॉर्बीच्या बॅगेत देनपसार एअरपोर्टवर ड्रग्ज सापडल्यावर, इंडोनेशियात तिला वीस वष| कारावासाची शिक्षा ठोठावली गेली आणि सार्या जगाचं लक्ष तिच्याकडं गेलं. क्वी न्सलंडम­ये ब्यूटी थेरपीचं प्रशिक्षण घेणारी ही मुलगी स­या केरोबोकनच्या तुरुंगात एक-एक दिवस मोजत असताना, नरकप्राय यातना भोगत आहे. तरीही उमेद न हारता आब राखून जगायचा प्रयत्न करते आहे. असं धीरानं जगणं सोपं नाही; कारण स­या तरी ती 2024 पूर्वी सुटेल अशी शक्यता दिसत नाही. शॅपेलच्या खटल्यासंदर्भात कोर्टानं लावलेल्या शोधामागचं सत्य... प्रसारमा­यमांनी केलेले दोषारोप आणि वस्तुस्थिती यातली तफावत... ह्या खटल्याबाबतच्या अतिरंजित वावड्या... या सवा|चं अत्यंत वस्तुनिष्ट, संयत वर्णन शॅपेल ह्या पुस्तकात शोध -पत्रकार टोनी विल्सन यांनी केलेलं आहे. टोनी विल्सन यांचा शॅपेलच्या निर्दोषत्वावर नेहमीच दृढविश्वास राहिला. आणि शॅपेलच्या हादरवून टाकणार्या खटल्याबाबतच्या मथळ्यांमागचं सत्य जगापुढे मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी ह्या पुस्तकात केलेला आहे.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category