Sant Bhataraj Maharaj Amrutmahotsav,Dehatyag Va Ut
प.पू. भक्तराज महाराज यांनी (बाबांनी) सांगितल्यानुसार ‘अमृतमहोत्सव’ अपूर्व होण्यामागील कारणे, बाबांच्या देहत्यागाविषयी भक्तांना मिळालेल्या पूर्वसूचना, बाबांच्या देहत्यागापूर्वी घडलेल्या सूचक घटना आणि स्वप्नदृष्टांत यांविषयीची माहिती या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे. तसेच उत्तराधिकारी ‘प.पू.रामानंद महाराज’ यांची गुणवैशिष्ट्येही यात अंतर्भूत करण्यात आली आहेत.