Sadhana(साधना)
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !. भाग ३. पदवीपूर्व स्तरावरील अध्यात्मशास्त्र - खंड ११. साधना १. धर्माचरणाला साधनेची जोड देण्याची आवश्यकता, सकाम साधनेपेक्षा निष्काम साधना अधिक महत्त्वाची असण्याची कारणे, साधना कोणती करावी हे स्वतः का ठरवू नये, गुरूंच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याचे महत्त्व, षड्रिपू आणि अहं यांमुळे साधनेत कशी हानी होते, यांविषयीचे विस्तृत विवेचन या ग्रंथातून करण्यात आले आहे.