Agnihotra(अग्निहोत्र)
ईश्वरी कृपेमुळे प्राप्त झालेले दिव्य ज्ञान !. महासंहारक अण्वस्त्रांचा वापर होईल, अशा तिसर्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग उभे आहे. अण्वस्त्रांपासून निघणार्या किरणोत्सर्गाचा प्रभाव नष्ट करू शकेल, असा सोपा, अल्प वेळेत होणारा यज्ञविधी म्हणजे ‘अग्निहोत्र’ ! या ग्रंथाद्वारे अग्निहोत्राचे महत्त्व समजून घ्या आणि आपत्काळात परिवाराचे रक्षण करा !