Aaplyala He Mahit Have! (आपल्याला हे माहीत हवे!)

By (author) Digmber Gadgil Publisher Shree vidya prakashan

चौकसबुद्धीने जगाकडे पाहणार्‍या आणि वाचन करणार्‍याला अनके प्रश्न पडत असतात. कुतूहल वाटत असते, मात्र त्या प्रश्नांची उत्तरं सहजासहजी हाती लागत नाहीत. अशा काही प्रश्नांची उत्तरे दिगंबर गाडगीळ यांनी संकलित केली आहेत. सामान्य ज्ञान वाढवण्याच्या दृष्टीने हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरू शकते. या प्रश्नांमध्ये फुलांना गंध का असतो, चंद्रावर धूळ का नव्हती?, सागरी तळातील लोखंडी अवशेष, जगातील पहिले पेटंट कुठले?, मायक्रोवेव्हमध्ये धातूचे भांडे का ठेवू नये, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category