Junction (जंक्शन)

शेवटच्या डब्यातून हिरवा झेंडा दाखवणारा गार्ड, गाडीची चिरपरिचित शिट्टी, लोखंडी रुळांचे रस्त्यावर पसरलेले जाळे, अखंड जागे राहणारे प्लॅटफॉर्म आणि निरोपाचे हलानारे हात ! रेल्वेचं हे विश्व तसं आपल्या जवळचं. रेल्वेच्या या ट्रकवरुण धावताना नियतीने बदललेले सांधे स्विकारत, तोच ग्रीन सिग्नल मानून, एकेक स्टेशन ओलांडत, घातातुं चढत, वेड्या वाकड्या वळणांना पार करत जाणार्‍या एक अवलियाची ही सफ़र! इंजिनाच्या कर्णकर्कश सुरात आपल्या आयुष्याचा सुर मिसलूं आनंदाने जगानार्या या इंजिन ड्राइवरच्या आठवणींचे हे 'जंक्शन'.

Book Details

ADD TO BAG