Ambedkaranche Satyagraha Ani British Sarkar (आंबेड
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सत्याग्रह चळवळीच्या संदर्भात सरकारची प्रशासकीय भूमिका कशी होती? किंवा डॉ. आंबेडकर ब्रिटीश धार्जिणे होते का? अशा स्वरूपाच्या उपस्थित होणारया प्रश्नांचा उकल होण्यासाठी ब्रिटीश सरकारच्या फौजदारी तसेच मुलकी अधिकारी यांच्या गोपनीय अहवालाच्या (कागदपत्रांच्या) आधारे लिहिलेला मराठीतील एकमेव ग्रंथ.