-
Jivhalyachae Aarse (जिव्हाळयाचे आरसे)
ज्यांच्यावर अगदी मनापासून प्रेम करावं अशी काही माणसं आयुष्यात येतात, म्हणून तर व्यवहाराच्या डांबरी सडकवाटेला हिरवंगार वळण फुटतं. उन्हाचे रुक्ष क्षणही ही मनं आल्हाददायी करतात. जगण्याला एक सुरेल प्रयोजन देतात. ह्या अनामिक नात्याला खरंच कुठलंही नाव नसतं. नाव नसतं तर म्हणून तर ती चिरंतन सोबतही देतात. हि मनं कधी तुमच्या कचेरीत, कधी वर्गात, कधी अंगणात, कधी घरात अगदी कुठेही भेटतात… कुणाच्याही नकळत ह्या पारदर्शी क्षणांमध्ये आपलं रूप पाहणं हा वेगळाच विरंगुळा होतो… म्हणून हे एकमेकांचे जिव्हाळाचे आरसे !
-
Thorale Malharrao Holkar (थोरले मल्हारराव होळकर)
मराठीत आतापर्यंत उपलब्ध नसलेलं मल्हारराव होळकर यांचं चरित्र संजय सोनवणी यांनी प्रदीर्घ प्रस्तावनेसह प्रसिद्ध केलं आहे. 1893 मध्ये मुरलीधर मल्हार अत्रे यांनी हे चरित्र लिहिलं आहे. मात्र भारतात ते उपलब्[...]
-
Adivasi Sahitya Aani Sahityik (आदिवासी साहित्य आणि
कष्टक-या हातांना बळ वज्राचे मिळू दे। थिरकणा-या पावलांनी मति गंगा होऊन दे ।। गाणा-या गळ्याने पशुपक्षी जागवू दे । भरकटलेल्या मानवाला एकसंध बांधू दे ।। सर्दाळलेल्या विचारांना तेज ज्ञानाचा मिळू दे ! आदिवासी बांधवाच्या धार लेखणीला येऊ दे ! ।।
-
Shrungarras Anandyatra (शृंगाररस आनंदयात्रा)
मध्ययुगीन मराठी संतकवी आणि पंडित कवी यांच्या शृंगारिक काव्याचे व कथाकाव्यांचे चिकित्सक रसदर्शन घडविणारे ‘शृंगाररस आनंदयात्रा’ हे प्रा. डॉ. शरद घाटे यांचे एक महत्त्वाचे पुस्तक आहे. पुस्तकातील एकूण प्रत[...]
-
Dr.Balkrishna Shivram Munje Yanche Charitra part-1
… जनमनाची अवस्था, परकीय शक्तीचे प्रबल पाश, नेतृत्त्व करणा र्यांची राजमान्यता व जनमान्यता या मधली दोलायमान व केविलवाणी व कधी कधी क्षुद्र दासभावपूर्ण उक्ती व कृती … राजमान्यतेवर मात करून लोकमान्यतेची जनमनावर वाढती प्रभावी पकड, परिणामी कशाही प्रकारच्या साधनांनी प्रत्यक्ष संघर्ष करण्याइतपत कणखर होत चाललेली जनप्रवृती या स्थित्यंतराचे ज्ञान झाल्याविना डॉ. मुंजे यांच्या चरित्राचे मर्म ध्यानात येऊ शकणार नाही...
-
Sam Maneksha (सॅम माणेकशा)
१९७१ च्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानच्या लष्कराला १८ दिवसांत शरण आणणार्या सेनानीचं रोमहर्षक चरित्र