-
Chandrat ( चांदरात)
चित्रपटांविषयी सबकुछ म्हणजे 'बाबू मोशाय' हे समीकरण रसिकांच्या मनात कायम ठसलेलं आहे. कारण चित्रपटांचा इतिहास, कलाकार, तंत्रज्ञ,वितरक,अशा, चित्रपटांशी संबंधित अनेकानेक घटकांकडे पाहण्याची त्यांची मार्मिक आणि रसज्ञ वृत्ती! या सर्वांविषयी लिहिताना ते अभ्यासपूर्ण तर लिहितातच;शिवाय वाचकांना उत्तम रसास्वाद कसा घेता येईल याकडेही कटाक्षाने पाहतात. 'चांदरात' या बाबू मोशाय यांच्या लालीतरम्य शैलीतील पुस्तकाला, त्यातल्या अनमोल अशा खानिज्याला म्हणूनच संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. त्यांच्या भाषेची ताकद वाचकांना बांधून तर ठेवतेच, शिवाय त्यांच्या वाचनश्रीमंतीत भरही घालते.
-
Shirkamal Amar Jahle (शिरकमल अमर जाहले)
स्वातंत्र्य सेनानी बापू गोखलेंच्या जीवनावरील कादंबरी.
-
Bedich zaali phule ( बेडीच झाली फुले )
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे बंधू बाबाराव सावरकर यांच्या दैदिप्यमान जीवनावरील कादंबरी