Krosha Vinkam (क्रोशा विणकाम)

बाहेर कुठेही विणलेले टेबलमॅटस्, पडदे, रूमाल पाहिले, की त्यांचे मनमोहक डिझाईन आपले लक्ष वेधून घेतात. आणि हे डिझाईन कसे केले असेल असा प्रश्‍न मनात येतो. एका सुईवर दोर्‍याने केलेले क्रोशाकाम पाहताक्षणी सर्वांनाच आवडते. या पुस्तकात अशीच अनेक डिझाईन्स पहायला मिळतील. सुई हातात कशी धरायची, टाक्यांची माहिती इथपासून विविध लेस, फुले, टेबलमॅटस्, टोप्या, कॉलर्स इ. साठी सुंदर डिझाईन कसे विणावे याची सचित्र माहिती या पुस्तकात समाविष्ट केलेली आहे. पुस्तकाच्या मदतीने स्वत: कलाकुसर करा आणि आपले घर सजवा.

Book Details

ADD TO BAG

Other Books From the Category