Dakshin Africa-EkSaptrangi Sankruti (दक्षिण अफ्रीक
दक्षिण आफ्रिकेच्या राजकीय, समाजिक व सांस्कृतिक जडणघडणीचा परिचय करून देणारी लेखमाला या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित होत आहे. तिथे निसर्गातील अनेक बारकावे, समाजिक व राजकीय प्रवाह यांचे सुक्ष्म निरीक्षण लेखिकेने ओघवत्या शैलीमध्ये केले आहे.