Basne Narmada Parikrama (बसने नर्मदा परिक्रमा )
"दर्शन घेऊन जरा बसलो. मूर्तीकडे बघितले आणि पुढे बघतच राहिलो! लक्ष्मीनारायणाच्या मूर्ती एकाकी इतक्या तेजस्वी आणि मोहक दिसू लागल्या की भान हरपून गेले. नारायणाची मूर्तीलक्ष्मी या दोनही इतक्या जिवंत दिसल्या की त्याचे वर्णनच करता येणे शक्य नाही." "नर्मदा परिक्रमेच हे मोठे सामर्थ्य आहे, वैशिष्ट्या आहे. तुम्ही कुठेतरी सुखावता. काय होत आहे, काहीतरी झाला आहे. अगदी नकळत. अलगदपणे पण नक्कीच. पण ज्याच त्यालाच"!