Paanpoi (पाणपोई)
हैदराबाद मुक्तिसंग्रामात मध्ये सहभाग, हैदराबाद येथे सेन्ट्रल को-ऑपरेटीव्ह युनियनमध्ये 'सहकार समाचार' चे उपसंपादक स्वामी रामानंद तीर्थच्या आदेशानुसार तेलंगणा व हैदराबाद येथे खादीकार्य. औरंगाबाद येथील स.भू. शिक्षण संस्थेचा सेवेत. प्राध्यापक पदावरून निर्वृतीनंतर या संस्थेच्या सरचिटणीसपदी, उपाध्यक्षपदी व आता अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे. स.भू.पारवारिक मासिक पत्रिकेचा संपादकपदी कार्यरत. सोसायटी ऑफ व्हॅनगार्डस, विचार प्रकाशन सेक्लुअर फोरम, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, स्वामी रामानंद तीर्थ मेमोरिअल हैदराबाद, मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती या संस्थातून संचालकपदी. गोविंदभाई यांच्या निकट सहवासात विविध क्षेत्रात कार्यरत. 'साम्ययोग' साप्ताहिकाचे संपादकपद दै. मराठावाडा. दै. लोकमत, दै.सकाळ साधना साप्ताहिकातून विपुल लेखन. 'रविवारचा शोधात' या बालअंकाकीकेस महाराष्ट्र राज्य शासनाचा सन २००७-०८ या वर्षासाठीचा प्रौड वाड्मय विभागाचा 'शाहीर अमरशेख पुरस्कार'