Manuche Aranya Amazonchya Khoryatil Jangalbhatkant

By (author) Dr. Sandeep Shrotri Publisher Rajhans Prakashan

‘मनू’ हे नाव आहे पेरू देशाच्या दक्षिणेला उगम पावणाऱ्या अन् नंतर महाकाय अ‍ॅमेझॉनला मिळणाऱ्या या एका नदीचे. अ‍ॅमेझॉनचे खोरे म्हणजे पृथ्वीतलावरील जैवविविधतेने स समृद्ध अशी जागा. पक्ष्यांची रंगीबेरंगी पिसारी दुनिया असो, हजारो प्रकारच्या वेगवेगळ्या वनस्पतींचे बहरलेले विश्व असो, जलचर अन् उभयचर प्राण्यांपासून कीटक अन् सस्तन प्राण्यांपर्यंतच्या हजारो प्रजाती असोत, या साऱ्या विविधांगी, विविधरंगी जीवसृष्टीला अंतरंगात सामावून घेणारे मनूचे अरण्य. पेरू देशाच्या आग्नेय भागात अँडीज पर्वताच्या उतारावर वसलेल्या या सदाहरित घनदाट जंगलात एका झपाटलेल्या निसर्गप्रेमीने मनसोक्त भटवंती केली. त्या भटवंतीतून नजरेपुढे साकार झालेले, शब्दांतून अन् छायाचित्रांमधून पानांवर उमटलेले मनुचे अरण्य: मोठा आकार, विपुल रंगीत/ कृष्णधवल छायाचित्रे.

Book Details

ADD TO BAG