Vedik Ganit ( सहज सोपे वैदिक गणित )

स्पर्धा परीक्षा, शालेय विद्यार्थी व सर्वांसाठीच गणिते सोडवण्याची पारंपरिक शास्त्रोक्त पद्धत सहज सोपे वैदिक गणित चुटकीसरशी मोठमोठाली गणिते सोडवण्याची सोपी पद्धत. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तसेच वर्गमूळ, वर्ग, घनमूळ... हेसुद्धा मनातल्या मनात. लांबलचक पायर्‍यांऐवजी एका ओळीत उत्तर. स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. गणिताची भीती घालवून आत्मविश्वास वाढवा. कागद-पेनशिवायही मोठमोठाली गणिते त्वरित सोडवा. स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशीप परीक्षांसाठी महत्त्वाच्या टीप्स. प्रत्येक प्रकरणानंतर दिलेल्या स्वाध्यायच्या माध्यमातून सराव.

Book Details

ADD TO BAG