Ek Zunj Gongatashi (एक झुंज गोंगाटाशी)

By (author) Dr.Yeshwant Oke Publisher Rajhans Prakashan

हा गोंगाट म्हणजे केवळ ध्वनिप्रदूषण नाही. ही झुंज केवळ ध्वनिप्रदूषणाशी नाही. अतिक्रमणं करणार्याप आणि जमिनी बळकावणार्या‍ लँडमाफिया, राजकारणी, उद्योजक अन् नोकरशहा यांच्या अभद्र युतीशीही समांतरपणे द्यावा लागलेला लढा म्हणजे ही झुंज. ध्वनिप्रदूषणाविरोधात न्यायालयीन लढे देणार्याो वैद्यकीय व्यावसायिकाचं रूपांतर सजग, कृतिशील लढवय्यात कसं झालं, हा प्रवास उलगडणारी –

Book Details

ADD TO BAG