Pratishodh Panipatacha (प्रतिशोध पानिपतचा)

कादंबरी वाचताना तत्कालीन राजकारण, लढाया, माधवराव पेशव्यांपुढील आव्हाने, पानिपतनंतरची परिस्थिती, शिंदे होळकरांसोबतीने नजीबखानावर केलेली मात या सार्‍याची रोचक पद्धतीने मांडणी लेखकाने केली आहे. मूळ पुरावे, कागदपत्रे यांचा अभ्यास करून ललित भाषेतून वाचकांना या तरुण लेखकाने इतिहास सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. प्रत्येक तरुणानं वाचावी अशी ही कादंबरी आहे, प्रत्येक ज्येष्ठानं घरातल्या लहानांना वाचून दाखवावी अशी ही प्रेरक कादंबरी आहे

Book Details

ADD TO BAG