Not Guilty

By (author) Suhas Shirvalkar Publisher Dilipraj

निरपराधित्व सिद्ध करणं हे अग्निपरीक्षेहून अवघड... अपराध्यांना शिक्षा होऊन निरपराध व्यक्तीला मोकळा श्वास घेऊ द्यावा ही संकल्पनाच आता 'भाबडा आशावाद' या प्रकारात मोडू लागलीय. आपला अशील, मग त्याने गुन्हा केला असो वा नसो, तोच निरपराध असल्याचा कांगावा करुन धूर्त आणि चाणाक्ष वकील एकमेकांवर तुटून पडताना दिसतात, तेव्हा मान शरमेने खाली जाते. डोळ्यांवर काळोख पसरतो... तेव्हा एकच आशेचा किरण उरलेला असतो... अमर विश्वास... आणि फ़क्त अमर विश्वास!

Book Details

ADD TO BAG