Shodh (शोध)
लाकडाचा धुर डोळ्यात जातो म्हणून चुल पेटवायाची थांबायच नसत ... तसेच जीवनात अडचणी आल्या दरी निर्माण झाली ... म्हणून आपण निराशेच्या गर्तेत खालोखाल जायच नसत तर.. ती दरी योग्य मार्गाने पार करायची असते. जीवनात उचित व अनुचित यातला भेद ओळखायला शिकणे फार महत्वाचे असते ... त्यातून जीवनाचा योग्य तो कप्पा ... सहज उघडता येतो ... अशाच काहीशी घड़ामोङीवर प्रकाश टाकणारा हा कथासंग्रह ...