Vikri Kaushlya (विक्री कौशल्य)
पुस्तकाविषय: या पुस्तकामध्ये सुब्रोतो बागची यांनी त्यांच्या कित्येक वर्षांचा विक्रीकौशल्याचा अनुभव शब्दरूपामध्ये मांडला आहे. त्यामध्ये त्यांनी कित्येक उदाहरणांच्या माध्यमातून विक्री करण्याच्या विविध कल्पनांची ओळख करून दिली आहे. त्यांनी विक्री करताना आवश्यक असलेलं कौशल्य, त्यासाठीची साधनं आणि त्यामागची कला या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.विक्री करताना खात्रीशीर यश कसे मिळवावे. सातत्य आणि चिकाटीने विक्री कशी करावी.कमी वेळेत जास्तीत जास्त विक्री कशी करावी. आपल्या उत्पादनाचं महत्त्व ग्राहकाला कसं पटवून सांगावं. वेळ घालवणार्या ग्राहकांच्या मागे न जाता योग्य ग्राहकांची निवड कशी करावी.