Dhag (धग)

By (author) Uddhav shelke Publisher Popular Prakashan

ही कादंबरी पूर्णतः ग्रामीण वातावरणातील आहे.तिच्यातील बोली वर्‍हाडी आहे.प्रादेशिक कादंबरी म्हणून तिचा कुणी गौरवाने उल्लेख करतात ,तर प्रादेशिकता हे वास्तववादाचेच विस्तृतीकरण असल्यामुळे ते वाड्मयमूल्य होऊ शकत नाही,अशीही बाजू मांडली जाते.

Book Details

ADD TO BAG